एक्स्प्लोर
Advertisement
Konkan Railway Block : कोकण रेल्वे मार्गावर 23 फेब्रुवारीला मेगाब्लॉक, गाड्या विलंबाने धावणार
Konkan Railway Block : कोकण रेल्वे मार्गावर 23 फेब्रुवारीला मेगाब्लॉक, गाड्या विलंबाने धावणार
कोकण रेल्वेवरील सावर्डा-रत्नागिरी विभागात देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त २३ फेब्रुवारी रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ७ ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत अडीच तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या विलंबाने धावतील. एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस आज मडगावदरम्यान पावणे दोन तासांसाठी थांबवण्यात येईल तर तिरुनेलवेली-गांधीधाम एक्स्प्रेस मडगाव इथे सव्वातास थांबवली जाईल. त्यामुळे या दोन गाड्यांसह इतर रेल्वेगाड्या उशिरा धावतील.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक
ABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स
Beed Sarpanch Death : संतोष देशमुखांचे बंधू करणार टॉवर आंदोलन, मागणी नेमकी काय?
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 13 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Narayan Rane on Vaibhav Naik:सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन- नारायण राणे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बीड
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement