एक्स्प्लोर
Kolhapur : शाहू सहकारी साखर कारखान्याकडून 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान कुस्तीचं आयोजन : ABP Majha
Kolhapur मध्ये कुस्तीचा फड रंगणार आहे. कोल्हापूरातील मुख्य आकर्षण आहे कुस्ती. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून मल्ल Kolhapur मध्ये येतात. विजेत्याला मानाची गदा आणि रोख पारितोषक देऊन गौरवण्यात येतं. या मातीतल्या कुस्त्या पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येनं लोक गर्दी करतात.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















