एक्स्प्लोर
Kolhapur Panchaganga: पंचगंगा नदीचं पात्र विस्तारलं ABP Majha
कोल्हापुरात पावसाने दमदार हजेरी लावलीय.. त्यामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करतेय.. नागरिकांनी पाणी पातळी पाहण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















