एक्स्प्लोर
Raju Shetti | राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषद आमदारकीची ऑफर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरु केल्या आहेत.
महाराष्ट्र
Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Pawar-Padalkar Controversy | पडळकरांचे आरोप फेटाळले, म्हणाले 'मला अडकवण्याचा प्रयत्न, SIT करा!'
VP Candidate | INDIA आघाडीची रणनीती, NDA च्या नावानंतरच उमेदवार.
Uddhav Thackeray INDIA Alliance Seating | बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, 'माफ करा' म्हणत टीका
Sharnu Hande Solapur : रोहित पवार म्हणाले, तुम्ही बघून घ्या याला..हांडेंचा सर्वात गंभीर आरोप
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















