एक्स्प्लोर
Kolhapur : जोतिबाची चैत्र यात्रा काहीच दिवसांवर, मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर
दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रा अवघ्या काही दिवसांवर आलीय... 16 एप्रिलपासून कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबाच्य़ा चैत्र यात्रेला प्रारंभ सुरु होणार... त्यामुळे सध्या भाविकांची मांदियाळी वाढली असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल होतायत... गुलाल खोबऱ्याची उधळण आणि जोतिबाच्या नावानं चांगभलचा गजर सुरु झालाय... तर जोतिबाचा डोंगर आतापासूनच गुलालात न्हाऊन निघालाय...
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















