एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur | कोल्हापुरात कारागृहातील मित्राला गांजा द्यायला आलेल्या मित्रांना पोलिसांकडून बेड्या
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने कळंबा कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन टेनिसबॉलमधून 15 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याआधी तिघांनी कळंबा कारागृहात गांजाने भरलेले बॉल फेकले आहेत का? याचा शोध कोल्हापूर पोलीस करत आहेत. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे कारागृहात गांजा पोहोचण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील तिघांना अटक केले आहे. वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक केलेल्या तिघांची नावं आहेत.
जुना राजवाड्याचे कर्मचारी संदीप बेंद्रे यांना कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील भिंतीजवळ तीन तरुण क्रिकेट खेळत असल्याची माहिती मिळाली. या तिघांकडे तीन टेनिस बॉल असल्याची देखील माहिती मिळाली. क्रिकेट खेळणाऱ्यांकडे एक ऐवजी तीन टेनिस बॉल कसे? ते कारागृहाच्या भिंतीची जवळ क्रिकेट का खेळत असावेत? अशी शंका बेंद्रे यांना आली. त्यांनी याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि कारवाईस सुरुवात केली.
जुना राजवाड्याचे कर्मचारी संदीप बेंद्रे यांना कळंबा कारागृहाच्या उत्तरेकडील भिंतीजवळ तीन तरुण क्रिकेट खेळत असल्याची माहिती मिळाली. या तिघांकडे तीन टेनिस बॉल असल्याची देखील माहिती मिळाली. क्रिकेट खेळणाऱ्यांकडे एक ऐवजी तीन टेनिस बॉल कसे? ते कारागृहाच्या भिंतीची जवळ क्रिकेट का खेळत असावेत? अशी शंका बेंद्रे यांना आली. त्यांनी याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि कारवाईस सुरुवात केली.
महाराष्ट्र
![Vidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/75cd7e22cf553ff7c9fb48dffb3f17261719994757044719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा
![Ajit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/1f5d4519c7ce17636b5631903834ae3b1719994180004719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवाल
![ABP Majha Headlines : 1PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/51508c9f2a8cfc947ad264b2673405f71719993632780719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 1PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/2302ccd0eb997274ec8cc354cb03b2d21719993005967719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव
![Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/949f3dafd7cccb441f2fc9afb95d8bdc1719991809446719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
भारत
टेलिव्हिजन
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion