एक्स्प्लोर
Kolhapur Flood : शिरोळमध्ये पूरग्रस्त अन्याय निवारण कृती समितीचा मोर्चा
सरकारच्या घरात पाणी गेलं असतं तर सरकारही लढलं असतं... आम्ही आणखी किती दिवस लढणार? आता आणखी किती जीव जाणार? असा सवाल कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त निल्लेवाडी गावातील एका तरुणीनं केलाय. हातकणंगले तालुक्यातील निल्लेवाडीत सतत पुरामुळे होणाऱ्या नुकसानाविरोधात नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. त्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. ठाकरे सरकारविरोधात आंदोलकांकडून घोषणाबाजीही झाली. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















