एक्स्प्लोर
kolhapur BJP candidate : पोटनिवडणुकीसाठी कोल्हापुरात भाजपकडून सत्यजित कदमांना उमेदवारी ABP Majha
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार जाहीर, पोटनिवडणुकीसाठी कोल्हापुरात भाजपकडून सत्यजित कदमांना उमेदवारी. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीसाठी केलेल्या नियुक्त्यांनुसार भाजपाचे कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















