एक्स्प्लोर
Advertisement
Kirit Somaiya Video Controversy : सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल, हातोडा मॅनवर आरोपांचे घाव
Kirit Somaiya Video Controversy : सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल, हातोडा मॅनवर आरोपांचे घाव
उद्धव ठाकरेंच्या कथित १९ बंगल्यांचा आरोप, अनिल परब यांचं रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप, संजय राऊत, हसन मुश्रिफ यांच्यावर किरीट सोमय्यांनी वारंवार घोटाळ्याचे आरोप केले. पण आता याच हातोडा मॅनवर आरोपांचा घाव घालण्यात आलाय. ज्यावेळी सोमय्या मविआतील मंत्र्यांवर आरोप करायचे तेव्हा संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीशी असायचं. पण आज जेव्हा सोमय्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले तेव्हा भाजपच्या गोटात वेगळंच चित्र दिसतंय. त्यामुळे जनतेला प्रश्न पडलाय, सोमय्यांचा राजकीय गेम झालाय की केला?
महाराष्ट्र
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement