(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Samant Ratnagiri Bike : वेळेत अर्ज भरण्याची लगबग,किरण सामंत बाईकवरुन निघाले
Kiran Samant Ratnagiri Bike : वेळेत अर्ज भरण्याची लगबग,किरण सामंत बाईकवरुन निघाले
रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघात यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन किरण सामंत थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा किरण सामंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील उपस्थित राहणार किरण सामंत यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून किरण सामंत कार्यकर्ता मेळाव्यात आता किरण सामंत याचं भाषण होईल... यानंतर ते उमेदवारी अर्ज भरायला जातील ------------- उदय सामंत - रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत भाषण पॉईंटरस् 10 वर्षानंतर परिवर्तन करायचे आहे विजयी मेळाव्याचं आजच आमंत्रण देतो 23 तारखेच्या निकालामध्ये महायुतीचा विजयश्री नक्की असेल रत्नागिरीतून मला आणि राजापूर मधून भैय्याला उमेदवारी मिळाली याचा मला आनंद रत्नागिरी सकट कोकणात महायुतीचे उमेदवार विजयी होतील भैय्या चा धाडका भाऊ म्हणून सर्वांना धन्यवाद