Keshav Upadhye : आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, भाजपची पहिली प्रतिक्रिया
Keshav Upadhye : आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, भाजपची पहिली प्रतिक्रिया
- मुंडे आणि पवार संघर्ष सर्वांनी पहिला पण त्यांनी कधी क्रूरतेची पातळी गाठली नाही. - मात्र उद्धव ठाकरे यांनी क्रूरतेची भाषा वापरली आहे. - कारण त्यांनी त्यांच्या वडिलांचे विचार सोडले. - जर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय पातळीवर गेले तर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आंनद होईल. - मात्र याबाबतचा निर्णय राष्ट्रीय पातळीवरील घेतला जात असतो. - त्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवर जाणार किंवा नाही याबाबत आत्ताच बोलणे योग्य नाही. - रणजितसिंह मोहिते पाटील शिबिराला आले याचा अर्थ ते पक्षात आहेत. - त्यामुळे बाकी काही चर्चा करण्यात अर्थ नाही. - मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी - आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे. - जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंबाबत काही भाषा वापरली होती - अशी भाषा वापरणे योग्य नाही त्यामुळे ते झाले असेल.