एक्स्प्लोर
पत्रकाराचा मुलगा झाला IAS अधिकारी, सुमित धोत्रेने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश
नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा अर्थात UPSC परीक्षेचा अंतिम निकाल लागला असून नांदेड येथील सामान्य परिवारातील व एका वृत्तपत्राचे पत्रकार असणाऱ्या पत्रकाराच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 660 रॅंकिंग घेत घेऊन यशाला गवसणी घातलीय. नांदेड शहरातील विजय नगर परिसरातील सुमित दत्ताहरी धोत्रे या युवकाने पहिल्याच प्रयत्नात IAS होण्याचे स्वप्न साकार करून यश खेचून आणलंय. विशेष बाब म्हणजे म्हणजे सुमितने वयाच्या 26 वर्षी हे यश संपादन केलेय. सुमित धोत्रे याचे वडील दत्ताहरी धोत्रे हे एका वृत्तपत्राचे पत्रकार असून दिव्यांग असणारी त्याची आई एका खाजगी शाळेवर मुख्याध्यापिका आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
आणखी पाहा





















