Jitendra Awhad : पुण्यात जागच्या जागी मिळाला, वरळी हिट ॲंड रनमध्ये वाचवला
Jitendra Awhad : पुण्यात जागच्या जागी मिळाला, वरळी हिट ॲंड रनमध्ये वाचवला
हिट ॲंड रनमध्यो दारुत तर्र असलेला मुलगा आता पाणी पिऊन ड्रग्ज क्लिअर करुन सगळं क्लिअर होत आता बोलले जा आता आता आला पोलीस स्टेशनला पोलिस काय करणार आता पुण्यात जागच्या जागी ताब्यात मिळाला इथे वेल प्लान करण्यात आलं इथे वाचवला, ६० तासानंतर काहीही मिळणार नाही अमानवीय विकृत पद्धतीनं मारली गेली बाई वाचली असती, संसार वाचला असता आणि हाही वाचला असता काय आरोपपत्र दाखल करणार आहात तुम्ही आॅन अजित पवार आम्हाला वाटायचं अजित पवार ब्रॅंडच आहेत स्वत:च्या ब्रॅंडला त्यांनी काळं फासलंय शरद पवारांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला हे बारामती पूर्ती मर्यादित नाही आहे नरेश अरोरा आला काय की दुसरा कोणी आला काय २०० कोटी रुपये त्यांच्याकडे असतील मला माहिती नाही अजित पवार यांचे सर्व ऐतिहासिक असतं
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)