एक्स्प्लोर
Advertisement
Jejuri Trustee Issue : जेजुरी विश्वस्त पदाचा वाद चिघळला, ग्रामस्थ अजित पवार यांच्या भेटीला
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाहीय. ग्रामस्थांच्या धरणे आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर जेजुरीतील ग्रामस्थांनी अजित पवारांची भेट घेतलीय.. तर उद्या जेजुरीकर विधान भवनावर मोर्चा काढणारेत. गेल्या तीन दिवसांपासून विश्वस्त पदाचा वाद हा चीघळलला होता. मात्र अद्याप या वादावर तोडगा निघत नसल्यानं हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसतंय. याच ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणार
Devendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोष
Santosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?
Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEO
Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUT
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement