एक्स्प्लोर
Jejuri Andolan : जेजुरीत विश्वस्तपदावरून वाद, स्थानिकांचं सात दिवसांपासून आंदोलन
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची विश्वस्त पदावरून वाद सुरू आहे. स्थानिकांना डावलल्या प्रकरणी जेजुरी ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. जेजुरी सलग सातव्या दिवशी धरणे आंदोलन सुरू आहे. मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त पदी स्थानिक लोकांची नियुक्ती करावी या मागणीसाठी मुस्लिम बांधवांचे आंदोलन सुरू आहे. जेजुरीतील पानसरे, तांबोळी बागवान, मुलाणी आणि मनेर यांना विविध प्रकारचे मान आहेत. ज्यांना मान आहेत अशी लोकं धरणे आंदोलनाला बसली आहेत. भंडाऱ्याची उधळन करून आंदोलनाची सुरुवात झालीय. धरणे आंदोलना सहभागी झालेल्या लोकांशी संवाद साधला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















