एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
Jaykumar Gore : महायुतीत लोकसभा जागा वाटपाचा तिढा कायम? जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य ABP MAJHA
Jaykumar Gore : सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी दावा केल्या नंतर आता साता-यातील मतदासंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु झालं असुन भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आक्रमक होतं सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपा चा आहे आणि आम्हीच या ठिकाणी लढणार असा दावा केल्यामुळं महायुती मध्ये मतदारसंघावरुन नवा पेच निर्माण झालाय. भाजपानं गेल्या चार वर्षात या मतदासंघात मोठ्या ताकदीनं काम केलय तसंच भाजपा हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष सुद्धा भाजपाच आहे यामुळं कोणि काही ही भुमिका मांडत असेल तरी हा मतदासंघ कोणत्या ही किमितीवर भाजपाकडंच राहिला पाहिजे अशी म्हणनं पक्ष श्रेष्ठींकड मांडल असुन आम्ही हा मतदारसंघ कोणत्याच परिस्थितीत सोडणार नसल्याचं सांगुन थेट अजित पवारांना आव्हान दिल्याचं थेट पाहायला मिळतय.
महाराष्ट्र
Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागा
Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report
Baramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special Report
Devendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA
Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement