एक्स्प्लोर
Jalna Police on Manoj Jarange Protest : जरांगेंचा आंदोलनाचा इशारा, जालना पोलीस सतर्क
Jalna Police on Manoj Jarange Protest : जरांगेंचा आंदोलनाचा इशारा, जालना पोलीस सतर्क
मनोज जरांगे यांच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून जालना पोलीस सतर्क झाले असून पोलिसांनी आंदोलनांमध्ये असामाजिक तत्त्व घुसू नयेत यासाठी खबरदारी घेतली असून पुरेस पोलीस बळ वापरता येण्याच्या दृष्टिकोनातून आज पासून पोलिसांच्या सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार वैद्यकीय रजा वगळता अर्जित किरकोळ आणि साप्ताहिक रजा पुढील काही काळासाठी रद्द करण्याचा पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघड
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January 2024
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेह
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement