एक्स्प्लोर
Arjun Khotkar | एका जत्रेनं देव म्हातारा होत नसतो, अर्जुन खोतकरांचं वक्तव्य | ABP Majha
शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली त्याबद्दल माफी मागतो अशा शब्दांत खोतकरांनी आपली खंत व्यक्त केलीय. एका जत्रेनं देव म्हातारा होत नसतो असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा दानवे विरुद्ध खोतकर संघर्षाचे संकेतच दिलेत. राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे यांचा भोकरदनमध्ये जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.. त्यावेळी अर्जुन खोतकर बोलत होते..
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















