एक्स्प्लोर
Jalgaon Accident | कार- एसटीचा भीषण अपघात, साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परतताना अपघात
जळगावमध्ये भरधाव कार आणि एसटी बसच्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झालाय. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पारोळा तालुक्यातील विचखेडे गावाजवळ हा भीषण अपघात घडला. धुळ्यातील चौधरी कुटुंब हेसाखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. हा कार्यक्रम आटोपून ते धुळ्याकडे परतत असताना त्यांची कार समोरुन येणाऱ्या एसटी बसवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात चौधरी कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला.
Tags :
Jalgaon Accidentमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















