एक्स्प्लोर
Advertisement
Pune Gold Seize | सोन्याने भरलेला टेम्पो पकडला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई ABP Majha
Jalgaon gold Seized: नाकाबंदीदरम्यान पुण्यात पकडलं 138 कोटींचं सोनं
सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले.. एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले.. हे सोनं नेमकं आले कुठून, कुठे जात होते? कुणाचे होते याचा तपास आता पोलीस करत आहे.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत... पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे...मात्र सोनं सराफाचं असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
Prakash Solanke On Shivsena : माजलगाव माहयुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिवसेनेकडून आव्हान
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Devendra Fadanvis On Nana Patole : 'शकुनी मामा' टीकेवर फडणवीस म्हणतात ते कुठल्या सर्कसमधले आहेत..
Balasaheb Thorat On Vidhansabha Seat Sharing : महाविकास आघाडाीचा फॉर्म्युला 90-90.-90 जागांचा
Jalogan Vidhansabha : जळगाव जिल्ह्यात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement