एक्स्प्लोर
Jalgaon : भाजीपाल्याचा कवडीमोल दर! शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघेना, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका काही केल्या कमी होत नाही. यंदा आधीच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची पीकं पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं, मात्र आता हाच कष्टानं पीकवला गेलेला भाजीपाला कवडीमोलानं विकला जातोय. पाहा माझाचा हा खास रिपोर्ट.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















