एक्स्प्लोर
Jalgaon Cloudburst | बोरनारमध्ये Solar Project पाण्याखाली, Solar Plates वाहून गेल्या!
जळगाव जिल्ह्यातील बोरनार परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे बोरनार गावाजवळ असलेला एक Solar Project पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पातील काही Solar Plates देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जमा केली जात आहे. या घटनेमुळे सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















