एक्स्प्लोर
Advertisement
J P Nadda On MLA :सुमार कामगिरी असलेल्या BJP खासदारांचं लोकसभा निवडणुकीत तिकीट कापलं जाण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेयत... खरंतर निवडणुकीचं बिगुल वाजलं की, उमेदवारी आणि तिकीट वाटपाची चर्चा सुरू होते... भाजपात मात्र, तिकीट कापण्याची मोहीम सुरू असल्याचं बोललं जातंय. सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचं येत्या लोकसभा निवडणुकीत तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय... काही खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांंनी दिलीय.. मुंबईतल्या काही जागांवर बदल केला जाण्याची शक्यता आहे.. दरम्यान, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांनी खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतलाय.. आणि काही खासदारांच्या कामावर वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Deepak Sawant Meet Govinda : माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूस
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणार
ABP Majha Headlines : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion