एक्स्प्लोर
Shubhanshu Shukla Return | 17 दिवसांच्या अंतराळ सफरीनंतर शुभांशु शुक्ला अंतराळातून सुखरूप परतले
शुभांशु शुक्ला, भारतीय वायू दलाचे Group Captain, 17 दिवसांची अंतराळातली सफर पूर्ण करून सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरुन (International Space Station) त्यांनी तीन सहकाऱ्यांसोबत परतीचा प्रवास केला. दुपारी तीनच्या सुमारास शुभांशु शुक्ला, अमेरिकेच्या पेग्गी व्हिटसन (Peggy Whitson), सौदी अरेबियाचे रेजान अल मुतारी (Rejan Al Mutari) आणि व्यावसायिक अंतराळवीर जॉन हॉफमन (John Hoffman) यांना घेऊन कॅप्सूल कॅलिफोर्नियातल्या समुद्रात (California Sea) उतरले. ही बातमी शंभर चाळीस कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी अशी ही मोहीम यशस्वी झाली आहे. Group Captain शुभांशु शुक्ला यांचे अंतराळवीर बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले असून, ते पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये अंतराळ संशोधनाची (Space Research) प्रेरणा रुजवणारे ठरले आहे. या यशस्वी अंतराळ मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला (Space Program) नवी दिशा मिळाली आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत





















