एक्स्प्लोर
Advertisement
India Aghadi Meeting : उद्या इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार ABP Majha
India Aghadi Meeting : उद्या इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार ABP Majha
उद्या इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार .... बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य उपस्थित राहणार नाहीत ..... ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित राहणार .. शरद पवार, जितेंद्र आव्हाड या बैठकीला नसतील ... उद्या आदित्य ठाकरे हे कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत .. उद्याच्या बैठकीत राज्यातील लोकसभा जागा वाटपा संदर्भात त्यासोबतच संयोजक पदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती .. सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतील समावेश या संदर्भात सुद्धा राज्यातील नेते चर्चा करणार आहेत
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement