एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur Rangapanchami : रंगांच्या उधळणात रंगली पंढरी, पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह
सध्या देशभरात रंगपंचमीची धूम सुरु आहे... पंढरपुरातही रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारं श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे . या संपूर्ण कालावधीत देवाच्या अंगावर पांढरे वस्त्र परिधान करून त्यावर रोज नैसर्गिक रंगाची उधळण होत असते . याच सोहळ्याचा आज अंतिम दिवस आहे..या दिवसाचा लहानग्यापासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनीच या रंगपंचमीचा आनंद लुटला...
महाराष्ट्र
Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement