एक्स्प्लोर
Imtiaz Jaleel : हिजाब परिधान केलेली महिला पंतप्रधान करून दाखवणार : इम्तियाज जलील
एक दिवस हिजाब परिधान केलेली महिला पंतप्रधान करून दाखवू असा निर्धार एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलीय. याच आशयाचं वक्तव्य करणाऱ्या असदुद्दीन ओवैसींवर भाजपनं टीका केली होती. त्या टीकेला जलील यांनी उत्तर दिलंय. दरम्यान नोटेवर लक्ष्मी-गणपतीच्या फोटोची मागणी करणाऱ्या अरविंद केजरीवालांना जलील यांनी सरड्याची उपमा दिली आहे. तर मोदी देवाचा अवतार आहे असं वक्तव्य करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचाही त्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय...
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















