एक्स्प्लोर
Mumbai and Nashik Visarjan Miravnuk: मुंबई आणि नाशकातील विसर्जन मिरवणुका, ढोल ताशांचा गजर
मोठ्या जल्लोषात झालेल्या यंदाच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ९) व शनिवारी मिरवणूक संपेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी विसर्जन मिरवणुकीमुळे पर्यायी मार्ग असलेल्या ‘रिंग रोड’चा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत





















