एक्स्प्लोर
Sarathi | मी ओबीसी आहे,मराठा समाजावर अन्याय करेन असं वाटण्यापेक्षा मीच बाजूला होतो - विजय वडेट्टीवार
मराठा क्रांती मोर्च्याच्या विषयावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर बरेच आरोप करण्यात आले. यासंबंधी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की मी फक्त या खात्याचा मंत्री आहे मी स्वत: मराठा नाही, त्यामुळे मी मराठा समाजावर अन्याय करेन असं वाटण्यापेक्षा मीच बाजूला होतो, मी मुख्यमंत्र्यांशीदेखील याविषयी बोलणार आहे असं वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















