एक्स्प्लोर
HIngoli Rain Update : हिंंगोलीत पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान
HIngoli Rain Update : हिंंगोलीत पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान
हे दृश्य हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या नवखा गावातील. हिंगोलीला सध्या जोरदार पावसाने खोडपल आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले घरातलं पाणी काढण्यात लोक व्यस्त आहे तिकडे मुक्या प्राण्यांचे हाल होतात. या दृश्यांमधून आईचं मुलावर काय प्रेम असतं हे पाहायला मिळतंय जोरदार पावसात आपल्या पिलाला हे माकड पावसापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे...
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















