एक्स्प्लोर
Hingoli | कोरोनामुक्त भाजप आमदार तान्हाजी मुटकुलेंच्या स्वागतावेळी Social Distancing चा फज्जा
हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयांमधून आमदारांना डिस्चार्ज मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले आहे. हिंगोलीतील अग्रेसन चौकात एका गाडीमधून आमदार जात असताना त्यांच्यावर अक्षरश: या फुलांची उधळण केली आहे. त्याचबरोबर फटाक्यांची अतिषबाजी देखील बघायला मिळाली.आमदार तान्हाजी मुटकुलेंच्या स्वागतावेळी Social Distancing चा फज्जा उडालेली पाहायला मिळाला.
महाराष्ट्र
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
आणखी पाहा























