एक्स्प्लोर
Maharashtra Vaccination : राज्यात लसीकरणाचा उच्चांकी; काल 11 लाख नागरिकांचं लसीकरण
राज्यात काल दिवसभरात उच्चांकी लसीकरणाची नोंद झाली आहे. काल एकाच दिवसात राज्यातील ११ ला नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. तर, मुंबईत काल दिवसभरात १ लाख ३ हजार ३२५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलीये. एकाच दिवसात आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून आरोग्य यंत्रणेनेचं कौतुक केलं आहे.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण



















