Hasan Mushrif Kolhapur:निवडणुकीत माझ्या विरोधात कोणीही उभे राहीले तरी पराभव होणारच
Hasan Mushrif Kolhapur:निवडणुकीत माझ्या विरोधात कोणीही उभे राहीले तरी पराभव होणारच
शिंदे साहेबांच्या सोबत उठाव केलेले आमदार गुवाहाटीमध्ये भाषणात सांगायचे की हसन मुश्रीफ यांनी इतका निधी नेला की त्यामुळे आम्ही उठाव केला मी आणलेल्या निधीचा आकडा सांगितला तर राज्यात चर्चा होईल निवडणुकीत माझ्या विरोधात कोण उभा राहीले तरी त्याचा पराभव होणार हे नक्की शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संजयबाबा घाटगे यांनी मला पाठींबा देऊन हत्तीचं बळ दिलं कालही मी तुमचा होतो, आजही तुमचा आहे आणि भविष्यात देखील तुमचाच राहणार आहे अजितदादा आपण मुख्यमंत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे राज्यात सर्वात मोठा पक्ष बनवूया आणि आपलं स्वप्न पूर्ण करूया....





















