एक्स्प्लोर
Harshwardhan Patil : Sunetra Pawar यांना उमेदवारी मिळाल्यास काम करावं लागेल : हर्षवर्धन पाटील
Harshwardhan Patil : Sunetra Pawar यांना उमेदवारी मिळाल्यास काम करावं लागेल : हर्षवर्धन पाटील
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा अद्याप तरी झालेली नाही, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. बारामती लोकसभेची जागा भाजप अजित पवार गटाला सोडण्याची शक्यता वर्तवली जातेय. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाल्यास भाजप मदत करणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यावर हर्षवर्धन पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Tags :
Harshwardhan Patilमहाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
क्रिकेट
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















