Harshwardhan Patil Exclusive: मोदींना आम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे- हर्षवर्धन पाटील
Harshwardhan Patil Exclusive: मोदींना आम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे- हर्षवर्धन पाटील लोकसभा निवडणुकीसंदर्भाच चर्चा झाली पुण्याातील चार खास करून बारामतीबद्दल चर्चा झाली आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही देवेंद्र फडणविसांबद्दल मांडल्या मधल्या काळात अमित शाह यांच्याशीही आम्ही बोललो नरेंद्र मोदींना आम्हाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे मात्र स्थानिक प्रश्नांसंदर्भात आम्हाला देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केलं आहे यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतही चर्चा कऱणार आहोत आणि त्यानंतर आम्ही निर्णय़ घेऊ माझी नाराजी नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत ती मी पोहचवली आहे महायुतीची जी जबाबदारी आहे ती सगळ्यांनीच पाळली पाहिजे लोकसभेत, विधानसभेत सगळीकडे हा धर्म पाळला पाहिजे आमच्याच सहकारी पक्षाचे काही कार्यकर्ते अर्वाच्य भाषेत बोलत होते मंचावर नेते असतानाही असे वक्तव्य करतायत