एक्स्प्लोर
School Children meets Raj Thackeray : मूकबधीर विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला
मुंबईतील काही मूकबधीर शाळकरी मुलांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.. राज ठाकरेंचा १४ जून रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी राज यांनी ह्या लहान मुलांना खाऊ पाठवला होता. त्यांचे आभार मानण्यासाठी आणि वाढदिवसाच्या प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यासाठी ही मुलं शिवतीर्थवर आली होती.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शेत-शिवार
राजकारण
छत्रपती संभाजीनगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















