एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gyanvapi Mosque Pooja : ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात होणार पूजा, जिल्हा न्यायालयानं दिली परवानगी!
ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्यास जिल्हा न्यायालयाने परवानगी दिलीय. हिंदू पक्षाने तळघरात पूजन करण्याची परवानगी मागितली होती. मशिदीच्या व्यास तळघरात आता पूजन करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सोमनाथ व्यास यांचा परिवार या तळघरात १९९३ पर्यंत पूजाअर्चा करत होता. मात्र तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशाने तळघरात पूजाअर्चा बंद झाली. १७ जानेवारीला व्यास तळघराला जिल्हा प्रशासनाने आपल्य़ा ताब्यात घेतलं होतं. एएसआयच्या सर्व्हेसाठी तळघराची साफसफाई करण्यात आली. आता काशी विश्वनाथ ट्रस्टच्या आधीन राहून ही पूजा अर्चा केली जाईल. तळघरात अनेक देवीदेवतांच्या मूर्ती आहेत त्यांची पूजा अर्चा करण्याचा मार्ग मोकळा झालाय.
महाराष्ट्र
Maharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?
Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकर
ABP Majha Headlines : 2 PM : 24 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVE
Deepak Kesar : शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होण्यात तांत्रिक अडचणी - केसरकर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement