एक्स्प्लोर

Gunaratna Sadavarte : आता नंबर Dilip Walse Patil यांचा, गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा

मुंबई: राज्य सरकारची भूमिका ही निव्वळ पळकुटी आणि वेळकाढूपणाची आहे. एसटीच्या विलीनीकरणासंदर्भात आज पुन्हा त्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. तसेच परिवहन मंत्र्यांवर 100 धाडी पडल्याने ते बिझी आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही अशी टीकाअॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर केली आहे. कोरोना काळात ज्या 350 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता त्यांच्या 50 लाखांच्या क्लेमबाबत दोन दिवसात तातडीने निर्णय घ्या असा आदेश न्यायालयाने दिला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 

पुढच्या तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, विलीनीकरणाचा प्रश्न न्यायालयात असताना कर्मचारी कामावर का हजर होत नाहीत याची माहिती आपण न्यायालयाला दिली. कष्टकऱ्यांवर यापुढे कारवाया होऊ नयेत अशी विनंती केली. त्यावर न्यायालयाने पुढच्या तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असा आदेश राज्य सरकारला दिला आहे. 

संविधान जिंकेल आणि एसटीचे विलीनीकरण होईल असं मला वाटतं असंही अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "आपण न्यायालयाला सांगितलं कि शरद पवार आणि अनिल परब यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यावर ज्यांच्यामुळे या आत्महत्या झाल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. याला म्हणतात संविधानाची शक्ती. उच्च न्यायालयाने आज आदेश दिला की ज्यांचे जीव गेले त्यांना 50 लाख नुकसान भरपाई द्या."

एसटी कर्मचा-यांच्या विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांची अंतिम मुदतवाढ हायकोर्टाकडून देण्यात आली आहे. येत्या 1 एप्रिलपर्यंत यावर प्रतिज्ञापत्र सादर करत, 5 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत विलिनीकरण करणार की नाही?, यावर उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला मंगळवारी देण्यात आले. सध्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यानं याबाबतचा निर्णय घेण्यात उशिर होत असल्याची राज्य सरकारनं हायकोर्टात पुन्हा एकदा कबुली दिली. पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई न करण्याचे दिलेले निर्देश कायम राहतील, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
तटकरेंकडे नेमका कोणता जोदूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
तटकरेंकडे नेमका कोणता जोदूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget