एक्स्प्लोर
Advertisement
Biparjoy Cyclone Alert : गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी, बिपरजॉयमुळे मुंबईतील समुद्र खळवला
बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल जरी गुजरातमध्ये होणार असला, तरी त्याचे परिणाम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही जाणवतायेत. पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबारमध्ये तुफान वेगानं वारे वाहणार आहेत, तसंच पावसाची देखील शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर अजूनही तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. हवामानात अनुकूल बदल होत असला तरीदेखील मान्सून पुढे सरकलेला नाही. पुढील दोन दिवसांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता असून, तो १८ जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल.
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...
Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 16 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement