एक्स्प्लोर
Advertisement
Hinganghat Burnt Teacher Death | या घटनेनंतर समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज : सुनील केदार | ABP Majha
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. आज (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी (9 फेब्रुवारी) रात्रीपासून तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्र
नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement