एक्स्प्लोर
Khanapur : आमदार गोपीचंद पडळकरांना धक्का, बालेकिल्ल्यात भाजपच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना नगरपंचायत निवडणुकीत त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का बसला. सांगलीतील खानापूर नगरपंचायतीत भाजपच्या सर्वच १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालंय. शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या गटाला ९ तर राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिव पाटील आणि काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या गटाला ८ जागा मिळाल्या. या पराभवामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या पॅनलची धूळधाण झाल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
राजकारण
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















