एक्स्प्लोर
Google Investment Gujarat : गुगल 10 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार, मोदींचा अमेरिका दौरा 'मिशन गुजरात'
Google Investment Gujarat : गुगल 10 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार, मोदींचा अमेरिका दौरा 'मिशन गुजरात'
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा हा 'मिशन गुजरात' असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन असलेली 'गुगल' पंपनी गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडणार असून, त्यासाठी हिंदुस्थानच्या डिजिटायझेशन फंडमध्ये तब्बल 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर 'गुगल'चे सीईओ सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















