![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gondia Online Game Scam : आरोपी Anant Jain च्या बँक लॉकरमध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड
Gondia Online Game Scam : आरोपी Anant Jain च्या बँक लॉकरमध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड
ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या अनंत उर्फ सोंटू जैन या बुकीच्या गोंदिया मधील चार लॉकरमधून नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4.54 कोटी रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने एवढं ऐवज जप्त केले आहे.. सोंटूने ऑनलाइन गेमिंग च्या माध्यमातून एका व्यापा-याची तब्बल 58 कोटींची फसवणूक केली होती. त्याने अशाच पद्धतीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.. हे प्रकरण उघडकीस येऊन दोन आठवडे उलटले तरी अजूनही सोंटू दुबईतच आहे. तपासात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चार लॉकरमधून सुमारे साडेचार कोटींचे रोकड व दागिने जप्त केले आहे. यापूर्वी सोंटूच्या गोंदिया येथील घरातून नागपूर पोलिसांनी 16 कोटी 59 लाख रुपये रोख, बारा किलो सोने व 294 चांदी जप्त केली होती. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 31 कोटीची रोख रक्कम व दागिने जप्त केले आहे.
![Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/ce60bb5bbd1d169262cdfa0169c426bb1719798093850719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/cce5c59bd6de7e8ef86fbece135841f21719797794540719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/1d0b75b3a08b920b8e40031cce1062761719796840087719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)