Girish Mahajan Anant Ambani : महाजनाच्या पाठीत प्रेमाचा धपाटा, अनंत अंबानींनी नेमकं काय केलं?
Girish Mahajan Anant Ambani : महाजनाच्या पाठीत प्रेमाचा धपाटा, अनंत अंबानींनी नेमकं काय केलं?
आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी चर्चा आज दिवसभर होती. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार की नाही याबाबात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याबाबतचं पत्र राजभवनात देण्यात आलं आहे. शिवसेनेचा शिष्टमंडळ काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलं त्यानंतर त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन एक पत्र दिलं आहे. त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत शिवसेना नेते उदय सामंत यांनी देखील माहिती दिली आहे.