Ghanshyam Shelar Ahmednagar : घनश्याम शेलारांचा बीआरएसला रामराम
Ghanshyam Shelar Ahmednagar : घनश्याम शेलारांचा बीआरएसला रामराम अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे...बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला... बीआरएस पक्षात जाण्याआधी शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते...त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद देखील भूषवले आहे...गेल्या विधानसभेला अतिशय कमी मताने घनश्याम शेलार यांचा पराभव झाला होता...श्रीगोंदा तालुक्यात घनश्याम शेलार यांचा जनसंपर्क आणि ताकद आहे...शेलार यांनी ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नगर दक्षिणचे माविआचे उमेदवार निलेश लंके यांना मोठा फायदा होणार आहे...शेलार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर श्रीगोंदा तालुक्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरण देखील बदलणार आहेत.
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/8c8bb3f9f6f35c2a953e16f5c2962c481739802110139977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/d2b8b43687852013e4d7e27e646854851739797700076977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/36b0c9579a75ba25f7c8402907adaf1f1739796913808977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/bdc6360037c8ee0d676570679d6fb9461739792233292977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/9dfb8959e9652324905d7af388a2658c1739791832407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)