एक्स्प्लोर
Gautami Patil Pandharpur : हुल्लडबाजी, गोंधळ, ते तीन लाख; गौतमी पाटीलची मुलाखत
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्य कार्यक्रमातील हुल्लडबाजी काही नवी नाहीये... अशीच हुल्लडबाजी पुन्हा एकदा पंढरपूरच्या वेळापूरमध्ये पहायला मिळाली... वेळापुरातील यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. यावेळी कार्यक्रमातील दुसऱ्याच गाण्यावेळी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला.. शांततेच्या आवाहनानंतरही गोंधळ थांबत नसल्याामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला... यावेळी काही काळ गोंधळ शांतदेखील झाला मात्र गौतमीची स्टेजवर एन्ट्री होताच पुन्हा प्रेक्षकांनी गोंधळ घातला.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजीनगर
राजकारण
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















