एक्स्प्लोर
Advertisement
Ganpatrao Deshmukh : विधीमंडळाच्या कामकाजात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरुन निघणारी : जयंत पाटील
महाराष्ट्रात सर्वाधिक काळ आमदार असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं सोलापूरमध्ये प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर हजारो कार्यकर्ते जोडले. त्यांच्या राजकारणातल्या यशस्वी कारकीर्दीचं तेच गमक होतं. अत्यंत साध्या राहणीमुळं सर्वसामान्य माणसांना ते नेहमीच आपले वाटत. गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून त्यांनी तब्बल अकरावेळा विक्रमी विजय मिळवला. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. गणपतराव देशमुखांवर सांगोल्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP Majha
Balasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा
ABP Majha Headlines : 10 PM : 19 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Zero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रिपद, रस्सीखेच सुरुच?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement