एक्स्प्लोर
Advertisement
Ganeshotsav 2021 : Washim : बाप्पासाठी केला झाडांचा देखावा! पर्यावरण संवर्धनाचा संदेश
गेल्या काही दशकापासून मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली आहे, त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. निसर्गाची होणारी हानी लक्षात घेता वाशीमच्या मोरगव्हाण पांडुरंग कोकाटे, कुटुंबीयांनी यावर्षी आपल्या घरी झाडाचा गणपती व मातीचा गणपतीची स्थापना केली आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळवून आपले वृक्षप्रेम या माध्यमातून दाखवून दिल आहे. निसर्ग शाळेच्या अंतर्गत च्या घरी रोपवाटिका तयार करून, आपल्या रोपवाटिकेतील फळझाडांचा उपयोग करून यावर्षी झाडाचा गणपती बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.
Tags :
Ganesh Chaturthi Mahalaxmi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Gauri Pujan 2021 Gauri Pujan Marathi Gauri Pujan Rangoli Gauri Rangoli Gauri Pujan In Marathi Gauri Ganpati Mahalaxmi Pujan Rangoli For Gauri Pujan Gauri Pujan 2021 Marathi Gauri Puja Gauri Ganpati 2021 Gauri Ganpati Pujan 2021 Gauri Pujan Shubhechha Gauri Pujan Chya Hardik Shubhechha Rangoli For Ganesh Chaturthi Gauri Pujan Video Gauri Ganpati Pujan Gauri Pujan Aarti Gauri Aarti Gauri Pujan Muhurat Ganesh Chaturthi 2021महाराष्ट्र
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण
Chhagan Bhujbal : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण
Nitin Gadkari Full Speech : मृत्यूपूर्वी आईने व्यक्त केली खंत, गडकरींनी थेट पालखी मार्ग बांधला
Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement