एक्स्प्लोर
Ganeshotsav | 7 ऑगस्टपर्यंत या, अन्यथा 1000 रु दंड; कोकणातील काही गावांची चाकरमान्यांसाठी नियमावली
कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन असल्याने उशिरा येणाऱ्या चाकरमान्यांना दंड आकारण्यात येणार आहे. एकीकडे चाकरमान्यांवरून कोकणात राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे गावागावात वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळेच कोकणात गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा




















