एक्स्प्लोर
Rajapur Ganesh Utsav | यंदा बाप्पाची आरती आणि भजनही घरातल्या घरात, गणेशोत्सवात आनंदाला मूरड घालावी लागणार | स्पेशल रिपोर्ट
यंदा गौरी गणपतीसाठी गावी म्हणजेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना काही विघ्नांना सामोरं जावं लागतंय, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एकत्रित येऊन भजन आणि कीर्तन किंवा गावातील आरत्या हे सर्व टाळावं लागणार आहे, तर घरीच बसून याचा आनंद घ्यावा लागणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे एकत्र न येता हा सण वेगवेगळा साजरा करावा लागणार असल्याने कोकणवासियांना आनंदाला मूरड घालावी लागणार आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा






















